एक छानशी आठवण!


आज १५ फेब्रुवारी, २०२० म्हणजे शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन! व्हाट्सऍप मुळे कळाले. परवा पासून पिठलं करायचं ठरवत होते पण काही कारणास्तव राहून…