गोष्ट मिसाक पेनाची


आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या एका विशेष पेनाची गोष्ट सांगणार आहे. एका तालुक्याच्या गावी माझे लहानपण गेले. त्याकाळी गावात सुविधा नव्हत्या. प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी शहर…