लकी चार्म


लकी चार्म म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती जी आपल्यासाठी  भाग्यदायी असते. मग ती वस्तू एखादा दागिना, नाणे, खेळणी, पेन, रुमाल, ड्रेस यापैकी काहीही असू शकते.…