हसताय ना ?


काल पासुन माझ्या मनाला सतत वाटत होतं… आयुष्यात एकदा तरी गांधीजींच्या मार्गानं जावं… म्हणून मग शेवटी आज मी…….. M G Road वर फिरून आलो !!…


हास्य विनोद…कोरोना सोबत!


टायटल वाचून आश्चर्य वाटले ना? वाटलं असेल कि कोरोना ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे का? जेव्हा कोरोनाने आपल्या आयुष्यात एंट्री केली, त्यावेळेस सोशल मीडियावर कोरोनावर…